

Summary
गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आठवडाभरात ३०० रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,३०० रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशात सोन्या आणि चांदीच्या भावात तेजी सुरुच आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोने हे ३३० रुपयांनी महागले आहे तर २२ कॅरेट सोन्यात देखील ३०० रुपये वाढ झाला आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १३०३०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ४, २२३,७६. डॉलर प्रति औंस आहे. देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा भाव काय आहे हे जाणून घ्या.