

Gold and silver prices fall again on 3 November — latest 22K and 24K gold rates in major Indian cities like Delhi, Mumbai, and Pune.
esakal
Summary
२२ कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत ₹१,१२,८९० प्रति १० ग्रॅम आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू येथे २४ कॅरेट सोने ₹१,२२,९९० आणि २२ कॅरेट ₹१,१२,७४० प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीचा भाव ₹१,५१,९०० प्रति किलो असून, एका आठवड्यात ₹३,००० नी घटला आहे.
Gold Silver Price Today: सोन्याने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठल्यानंतर घसरण सुरु झाली आहे. मागील दोन आठवड्यात सोन्यामध्ये मोठी घसरण झाली.आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात बदल झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरांतील आजचे ताजे भाव.