

Gold Rate Today
Esakal
Summary
सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१२१,६२० प्रति १० ग्रॅमवर आला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये ₹१११,४९० प्रति १० ग्रॅम आहे.
Gold Silver Price Today: देशात सोन्याचे भाव सलग चौथ्या दिवशी घसरले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२१,६२० रुपयांवर आला. २२ कॅरेट सोन्यातही घसरण झाली. चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण झाली. देशातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया.