Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Silver Rate Today : अमेरिका-इराण युद्धाच्या काळातही सोन्याच्या भाव घसरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा सोन्याचे भाव घसरल्याने मागच्या 7 दिवसांतील ही सहावी घसरण आहे.
Gold Price Crash: ₹6,000 Drop in a Week! What’s Today’s Gold Rate?

Gold Price Crash: ₹6,000 Drop in a Week! What’s Today’s Gold Rate?

eSakal

Updated on

Gold Price Today: कालच्या एका दिवसाच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याचे भाव घसरले आहे. मागच्या एका आठवड्यात सोन्याचे भाव 6 दिवस घसरले तर केवळ एकदाच वाढले असल्याने भविष्यातही भाव आणखी घसरणार का अशी चिंता गुंतवणूकदारांना आहे मात्र सर्वसामान्य ग्राहक मात्र या घसरणीमुळे खुश आहेत. मागील एका आठवड्याचा विचार केला तर सोन्याचा भाव सुमारे 6 हजार रुपये प्रति तोळा एवढा स्वस्त झाला आहे. चला पाहुयात आजचे सोनं-चांदीचे भाव...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com