

Gold and silver Rate Today
esakal
Summary
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून दिल्लीत २४ कॅरेट सोने ₹1,34,060 प्रति 10 ग्रॅमवर आले.
गेल्या एका आठवड्यात मात्र २४ कॅरेट सोने ₹3,770 आणि २२ कॅरेट सोने ₹3,450 ने महागले आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹1,33,900 प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold and silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे १५ डिसेंबरच्या सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३४,०६० रुपयांवर आला. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३,७७० रुपयांनी वाढला तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ३,४५० रुपयांनी वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट प्राईस प्रति औंस ४,३३८.४० डॉलर आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याच्या दरांवर एक नजर टाकूया...