Gold Price Today : नाताळाच्या एक दिवस आधी सोने ४ हजारांनी महागले, चांदीतही ९ हजारांची वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Rate India : प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१.३८ लाखांहून अधिक आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या दरात वाढ होत असून ३ दिवसांत प्रति किलो ₹९,१०० वाढ झाली आहे.चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग असून प्रति किलो दर ₹२,३४,१०० आहे.
Gold and silver price update showing 22K and 24K rates across major Indian cities with weekly price surge data.

Gold and silver price update showing 22K and 24K rates across major Indian cities with weekly price surge data.

esakal

Updated on

नाताळच्या एक दिवस आधी, सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. हे भाव सलग तिसऱ्या दिवशी वाढले आहेत. दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर, आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहेत. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम १० रुपयांनी महागले आहे आणि २२ कॅरेट सोने देखील १० रुपयांनी महागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com