

Gold Price Today: Gold Rates Rise for Second Straight Day; Check 22K and 24K Prices in Your City
eSakal
24K gold price today in Pune Mumbai and Nagpur: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. दिवाळीपासून तब्बल 21 हजारांनी स्वस्त झालेलं सोनं आता अचानक महाग होतंय. तुळशी विवाहानंतर आता देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू होत असताना सोन्याच्या भावातील वाढ खरेदीदारांसाठी चिंता वाढविणारी आहे. 2 दिवसांत सोनं 3 हजारांनी महागल्यानंतर आता तुमच्या शहरात सोनं कितीला विकलं जातंय जाणून घ्या.