Gold Rate Today: यूएस फेडच्या निर्णयानंतर सोन्याच्या भावात वाढ; किंमत विक्रमी पातळीवर

Gold Rate And Silver Price Today: यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने व्याजदर जैसे थै ठेवले आहेत. त्यामुळे डॉलरच्या निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySakal
Updated on

Gold Rate And Silver Price Today: यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने व्याजदर जैसे थै ठेवले आहेत. त्यामुळे डॉलरच्या निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव 80,500 रुपयांच्या वर आहे. तर फेड बैठकीच्या एक दिवस आधी सोन्याचा भाव 80,700 रुपयांवर होता. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com