Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Gold Prices Fall in October After September Decline: सोन्याच्या भावातील घसरण कायम असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही भाव तुलनेने स्वस्त झाला आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव जाणून घ्या.
Gold Price Today

Gold Becomes Cheaper Again! ₹31,000 Below Record High; Check Latest 24K, 22K Rates

eSakal

Updated on: 

Gold Gets Cheaper Ahead of Dussehra! Check 24K, 22K Gold Rate: सप्टेंबरनंतर आता ऑक्टोबर महिन्यातदेखील सोन्याने आपली घसरण कायम ठेवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव स्थिर असून गेल्या 5 दिवसांत 2 वेळा घसरण, 2 दिवस स्थिर आणि एकदाच वाढ झाली आहे. सध्या पितृपक्ष असल्याने सोन्याच्या सराफा बाजारात खरेदी कमी असल्याने ही घसरण झाल्याचे सराफा बाजारात दिसून येते कारण मागणी कमी झाली आहे. दरम्यान 2 आठवड्यांवर दसरा असताना आता स्वस्त झालेल्या सोन्याचा भाव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com