

Gold Price Today: Gold, Silver Shine Ahead of US Fed Decision
eSakal
Silver Gold Prices : आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांनी उसळी घेत प्रति औंस $5,200 चा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. कालच्या सत्रात ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यानंतर आजही सोन्यातील तेजी कायम राहिली आहे.