
Gold Rate Today: आज सोने लाल रंगात उघडले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. सोन्याच्या किमतीत 400 रुपयांची घसरण होत आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,700 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 89,600 रुपये आहे. आज, सोमवार 26 मे 2025 रोजी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा भाव किती आहे ते जाणून घेऊया.