Gold Price Today: सोन्याच्या भावात सतत होतेय घसरण; चांदीची चमकही झाली कमी, जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price Today: आज सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून येत आहे. आज, म्हणजे 16 मे 2025 रोजी, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीची किंमत का घसरत आहे ते जाणून घेऊया.
Gold Price Today: आज सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून येत आहे. आज, म्हणजे 16 मे 2025 रोजी, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीची किंमत का घसरत आहे ते जाणून घेऊया.