
Gold Rate Today: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. शुक्रवार, 9 मे 2025रोजी, एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत 1,250 रुपयांपर्यंत घट झाली आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव लाल रंगात दिसत आहे.
24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98,500 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 90,300 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या.