
Gold Prices At All-Time High: सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. ज्वेलर्सनी सतत खरेदी केल्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील सराफ बाजारात सोन्याचा भाव 630 रुपयांनी वाढून 82,700 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली आहे.