Gold Rate Today : सोने खरेदीमध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरवर? १९४७ पासून २०२६ पर्यंत बदललेला पॅटर्न तुम्हाला नक्कीच शॉक करेल

Gold buying pattern changed in maharashtra : १९४७ ते २०२६ या काळात सोन्याच्या किमतीचा बदललेला पॅटर्न नक्की पाहा. फक्त महाराष्ट्र आणि भारतभर याचा परिणाम झाला.
gold prices in India from 1947 to 2026, highlighting historical trends and investment growth amid rising rates and digital buying shifts.

gold prices in India from 1947 to 2026, highlighting historical trends and investment growth amid rising rates and digital buying shifts.

esakal

Updated on

Gold Price Today India : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दशकांत झालेली वाढ थक्क करणारी आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याने नेहमीच मोठा परतावा दिला आहे.

१९४७ (स्वातंत्र्य काळ): त्यावेळी सोन्याचा दर साधारणपणे ८९ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

२००० चे दशक: २००० सालाच्या सुमारास सोने साधारण ४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने मिळत होते.

२०२० (कोरोना काळ): २०२० मध्ये सोन्याने ५०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला.

२०२६ ची स्थिती: आज जानेवारी २०२६ मध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,४०००० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. जागतिक अस्थिरता आणि वाढती महागाई यामुळे २०२६ अखेरपर्यंत हा दर दीड लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com