
Gold-Silver Rate Today: पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने सोने आणि चांदीची चमक पुन्हा वाढू लागली आहे. त्यांच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी वाढल्या आहेत. आज किंमतीत थोडीशी वाढ झाली आहे. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांनी महाग झाले आहे, तर एक दिवस आधी त्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 380 रुपयांनी वाढली होती.