Gold Price
Gold PriceSakal

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; तुमच्या शहरातील भाव काय आहे?

Gold-Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोन्या-चांदीच्या भावांमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज 50 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमची किंमत आता ₹1,01,550 वर पोहोचली आहे.
Published on
Summary
  1. सोने 50 रुपयांनी महागले: 24 कॅरेट सोन्याचा दर वाढून ₹1,01,550 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

  2. चांदी ₹900 प्रति किलोने वाढली: वायदा बाजारात चांदीचा दर वाढला.

  3. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नईमध्ये एकसारखी वाढ: देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात समांतर वाढ दिसून आली.

Gold-Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोन्या-चांदीच्या भावांमध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या भावात आज 50 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमची किंमत आता ₹1,01,550 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून प्रति किलो भावात सुमारे 900 रुपयांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com