Gold Price Today: इस्त्रायल-इराण संघर्षामुळे सोन्याचे दर २,६०० रुपयांनी वाढले, तुमच्या शहरातील नवीन दर काय आहे?

Gold Investment: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर सोन्याच्या दरात ₹२,६०० ची वाढ झाली आहे आणि त्याचा दर पहिल्यांदाच ₹१ लाखांवर गेला आहे. यंदा सोन्यातील गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळाला असून, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
Gold Price Today
Gold Price Todaysakal
Updated on

नागपूर : इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोने दोन हजार ६०० रुपयांनी वाढून दर १ लाख रुपयांवर गेले आहेत. पहिल्यांदा सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com