Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत आहेत. अमेरिकेतील निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून सोन्याचा भावात तेजी आहे. सोन्याने आता 88 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत आहेत. अमेरिकेतील निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून सोन्याचा भावात तेजी आहे. सोन्याने आता 88 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. चांदीच्या भावातही मोठी वाढ पाहायला मिळाली.