

Gold Price Today: Gold Falls Again! 24K, 22K and 18K Rates Drop; Know Today’s Price in Maharashtra
eSakal
Check 24K, 22K & 18K Gold and Silver Rates Maharashtra: देशभरात येत्या काही दिवसांत दसरा-दिवाळीसारखे सण आहेत आणि त्याआधीच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र, आज आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत सोनं तब्बल 4 हजार रुपयांनी स्वस्त झालं असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उच्चांकाच्या तुलनेत सोनं आजही तब्बल 31 हजार रुपयांनी स्वस्त आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे, पाहा.