
Gold Rate Today: आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. महिन्याची सुरुवात तेजीसह झाली आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत, सोन्याच्या किमतीत 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,700 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,600 रुपये आहे.