Gold Rate Today: Check Today’s rate in Mumbai, kolhapur, Pune, Nashik Before Buying Gold!
sakal
Maharashtra Gold Rate Today: मागच्या दोन दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या भावात ८२० रुपयांची घसरण झाल्यानंतर आज मात्र सोन्याच्या भावाने उसळी घेतली आहे. एकाच दिवसांत ७१० रुपयांची वाढ झालीने मागच्या दोन दिवसांची घसरण एकाच दिवसात भरून निघाली असून सोनं पुन्हा महागलं आहे.