Gold Rate Today: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात 10 ग्रॅम सोन्याचा नवा भाव किती?

Mumbai, Pune & Maharashtra Gold Rates: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव जाणून घ्या.
 Latest 24K, 22K & 18K Prices Today

Gold Rate Today: Gold Becomes Cheaper on August 1! Check Today's 10 Gram Price in Maharashtra

eSakal

Updated on

Gold Price Today Update: आज 1 ऑगस्ट पासून नवीन महिना सुरू होताच मौल्यवान धातू असणाऱ्या सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मागचे सलग दोन दिवस मोठी वाढ झाल्यानंतर आज सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त स्वस्त झालं आहे. आजच्या या घसरणीनंतर महाराष्ट्रात सराफा बाजारात सोन्याचा भाव काय आहे पाहुयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com