Gold and silver prices fall across India for the second consecutive day — 24K gold at ₹1,25,220 per 10g in Delhi, and silver drops to ₹1,79,900 per kg.

Gold and silver prices fall across India for the second consecutive day — 24K gold at ₹1,25,220 per 10g in Delhi, and silver drops to ₹1,79,900 per kg.

esakal

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, चांदीचीही चमक उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Gold Silver Rate मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात २२ कॅरेट सोनं ₹१,१४,६४० प्रति १० ग्रॅम आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२५,१२० प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीचा भाव ₹१,७९,९०० प्रति किलो इतका घसरला.
Published on

Summary

  1. सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे.

  2. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२५,२२० प्रति १० ग्रॅम झाला आहे.

  3. २२ कॅरेट सोनं दिल्लीमध्ये ₹१,१४,७९० प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.

सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी २४ कॅरेट सोन्याची भाव प्रति १० ग्रॅम १,२५,२२० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव देखील कमी झाला असून आणि चांदीतही घसरण झाली आहे.सोने आणि चांदीचे प्रमुख शहरांतील आजचे भाव जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com