

Gold Prices Drop Today! Check Latest 24 Carat Gold Rate Before Buying
eSakal
Gold Price Today: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात झालेल्या तेजीला आज ब्रेक लागला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे अचानक सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली होती. त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले होते. मात्र आज काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात काय आहेत आजचे दर...