
Gold bars and silver coins displayed at a bullion market as 24 carat gold price reaches a record high across major Indian cities.
Summary
चीनसह अनेक देश सोने साठवण्यात गुंतले आहेत, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न.
रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी वाढली.
वाढत्या महागाईमुळे सोने मूल्य टिकवणारी ‘आर्थिक ढाल’ ठरत आहे; 2025 मध्ये प्रति औंस $3,900 पर्यंत भाव जाण्याचा अंदाज.
Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. काही दिवस वगळता, दररोज नवीन विक्रम होत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२२,०९८ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १,५२,७०० रुपये झाला आहे.