
Gold Rate Today: सोने-चांदीच्या भावात सतत बदल होत असतात. पण त्यात सध्या वाढ होताना दिसत आहे. आता सोने-चांदी १ लाख रुपयांच्या पुढे जाऊन तेजीत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी शुक्रवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव १००७०३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव ११५२५० रुपये प्रति किलो झाला. सोन्या-चांदीचा नवीन भाव काय आहे ते जाणून घ्या.