

Gold Is ₹26,000 Below Its Record High! Will Prices Rise During Festive Season?
eSakal
24 carat gold rate today: ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार दिसत आहे. येत्या काळात अनेक सण-उत्सव आणि त्यापुढे लग्नसराईचा काळ असल्याने ग्राहकांची ओढ सोन्याकडे लागौण आहे. कारण भारतीयांसाठी सोनं केवळन गुंतवणूक नाही तर परंपरेचा एक भाग मनाला जातो. सध्या सोनं उच्चांकापासून तब्बल 26 हजारांनी स्वस्त असून तुमच्या शहरात आज किती रुपयांना विकलं जात आहे तसेच पुढच्या काळात भाववाढ होणार की सोनं स्वस्त होणार ते जाणून घ्या.