

Gold Prices Rise for Third Day Before Diwali; Check 24K and 22K Rates in Mumbai and Pune
eSakal
Gold Rate Before Diwali: दिवाळीचा सण तोंडावर असताना सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या भावात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.