Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Gold Prices Fall Sharply Ahead of Dussehra: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल 25,100 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव किती आहे, तसेच चांदी किती स्वस्त झाली, जाणून घ्या.
Gold Rate Today Update

Gold Prices Crash Before Dussehra; ₹25,000 Drop in 10 Grams, Check Latest Rate

eSakal

Updated on: 

Check Today’s 10 Gram G24K, 22K and 18K Rates: देशभरात दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना आज सोन्याच्या भावात अचानक मोठी घसरण झाली आहे. दसरा हा सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो आणि अशा मुहूर्ताच्या आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या सोन्याच्या भावात आज मोठी घसरण झाली असून, तुमच्या शहरात आज सोनं किती रुपयांना मिळत आहे, ते पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com