Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Gold Price Today: महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, जळगावच्या बाजारात गेल्या आठवडाभरात सोनं 7 हजारांनी तर चांदी 14 हजारांनी स्वस्त झाली आहे.
Gold Rate Today

Gold Price Falls by ₹7,000 in a Week! Silver Down ₹14,000; Check Latest Rates

eSakal

Updated on: 

Gold-Silver Rate Maharashtra: देशभरात सध्या सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. पितृपक्षात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जळगावच्या बाजारात गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव 7 हजार रुपयांनी, तर चांदीचा भाव तब्बल 14 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com