

Gold Price Shock: Market Turns in 5 Days—Check Today’s Latest Rates
eSakal
Gold Price Today: बुधवारी युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालट सुरू झाली. युद्धाच्या काळात सोन्याच्या भावात जी घसरण झाली होती तिने एकदम यु-टर्न घेतला आणि अलीकडच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढल्यामुळे खरेदी करताना अनेकदा विचार करावा लागत आहे. आज देशातील सोनं-चांदीच्या किमतींमध्ये किंचित वाढ दिसून आली.