Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

Silver Rate Today: देशात परकीय चलनाचा तुटवडा होऊ नये म्हणून मंगळवारी केंद्र सरकारने सोनं-चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यावरून तब्बल 15% पर्यंत वाढवले त्यांचा मोठा परिणाम सराफा बाजारात झालेला दिसला.
Gold Prices Change After Government Import Duty Move – Silver Takes a Different Turn!

Gold Prices Change After Government Import Duty Move – Silver Takes a Different Turn!

eSakal

Updated on

Gold Price Today: पश्चिम आशियातील संघर्षाचे परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर होत असताना केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा सोनं-चांदीवर 15% पर्यंत आयात शुल्क लागू केलं. यामुळे काल सकाळी सराफा बाजारात एकाच दिवसात सोनं तब्बल 14 हजार रुपयांनी महाग झाल होत तर चांदी 2 महिन्यांनंतर पहिल्यांदा 3 लाखांच्या पार गेली. मात्र सकाळी झालेली ही वाढ दुपारी नमली आणि सोनं 6 हजारांनी कमी झालं. पण ही भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका देणारी आहे. त्यामुळे आज सोनं-चांदीत नेमकं काय बदल झालेत हे बघण महत्त्वाच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com