

Gold Price Today: PM Modi’s Appeal Triggers Drop in Gold Rates – Check Latest Prices
eSakal
Gold Price Today: जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढचे वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने वाढ नोंदवली असली तरी आता घसरण झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा सोन्याचे भाव किंचित घसरले असून शहरनिहाय दर काय आहेत जाणून घेऊयात...