Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! अक्षय तृतीयेला भाव पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Silver Rate Today: देशभरात आज सोनं-चांदीचे भाव स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या वाढत्या सोन्याच्या भावाच्या काळात अक्षय तृतीयेआधी स्वस्त झालेले भाव ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Gold Rate Today: Prices Drop Before Akshaya Tritiya – Will Gold Rise Again Soon?

Gold Rate Today: Prices Drop Before Akshaya Tritiya – Will Gold Rise Again Soon?

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारासोबतच देशांतर्गत बाजारातही तब्बल तीन दिवसांच्या तेजी नंतर आज घसरण पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांत जवळपास 3 हजारांची वाढ झाल्यानंतर, अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीया सणापर्यंत भाव आणखी वाढतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आज अचानक दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चला, जाणून घेऊया आजचे ताजे भाव…

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com