Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Gold Price Today: अनंत चतुर्दशीच्या दिवशी सोन्याच्या दरात झालेल्या बदलामुळे खरेदीदारांच्या नजरा पुन्हा सराफा बाजाराकडे लागल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोनं-चांदी किती दराने विकलं जात आहे, ते जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Becomes ₹11,000 Cheaper on Anant Chaturdashi! Check Maharashtra Gold Rates

eSakal

Updated on: 

Gold Rate Ahead of Dussehra-Diwali: पुढच्या महिन्यात दसरा-दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा काळ सुरू होणार असल्याने सराफा बाजारातील सोनं-चांदीचे भाव सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या 4 दिवसांत सोनं तब्बल 3,200 रुपयांनी स्वस्त झालं होत. तर एका महिन्याचा विचार करता सोनं तब्बल 11 हजारांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोनं-चांदी नेमकं किती रुपयांना विकळण जात आहे पाहा..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com