Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Silver Price Today: अमेरिका-इराण संघर्ष कमी झाला असला तरी सोन्याचे भाव मात्र सध्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या खरेदी करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. त्यासाठी आजचे दर जणू न घेणे महत्त्वाचे ठरते.
Gold Rate Today

Gold Prices Hold Steady in April! check latest price 

eSakal

Updated on

Gold Price Today: देशभरात गेल्या चार आठवड्यांत सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले नाहीत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी एप्रिल महिन्यात सोनं तुलनेने स्थिर राहिलं आहे. डॉलर कमजोर झाल्यामुळे दरांना काहीसा आधार मिळाला असला, तरी मोठी उसळी दिसून आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला, तरी पुढील ट्रेंडबाबत संभ्रम कायम आहे. अशा परिस्थितीत आजचा ताजा दर आणि पुढे काय होऊ शकतं, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com