Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Check Latest 22K & 24K Gold Prices: जुलैअखेर झालेल्या वाढीनंतर ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव पुन्हा स्थिर झाले आहेत. आज तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा ताजा भाव किती आहे, ते पाहा.
Gold Rate Today

Gold Prices Fall in August! Gold Now ₹36,000 Below Record High – Check Today's Rate

eSakal

Updated on

Gold Silver Rate Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. आज 3 ऑगस्ट रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या सराफा बाजारातील दरात कोणतीही वाढ दिसून आली नसून दर आजही स्थिर आहेत. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घसरण झाल्याने सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com