

Gold Rate Today: Gold Prices Fall After 2 Weeks of Rally, Check 10 Gram Rate in Maharashtra
eSakal
24K, 22K & 18K Gold Prices: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात जी वाढ सुरू झाली होती ती कालपर्यंत काही थांबत नव्हती. फक्त ऑगस्ट महिन्यातच सोनं तब्बल 20 हजारांनी महागलं होत मात्र आज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग 2 आठवड्यांच्या वाढीनंतर आज सोनं स्वस्त झालं. मुंबईपासून ते तुमच्या जिल्हयापर्यंत सोन्याचा ताजा भाव किती आहे ते जाणून घ्या.