

Gold Rate Today: Check the latest 22 carat gold price in major Indian cities and know today’s gold rate city-wise.
eSakal
Gold Price latest Update Today: भारतीयांसाठी सोनं म्हणजे केवळ धातू नाही तर परंपरेचा एक भाग आहे. मात्र जानेवारी 2026 नंतर आता ऑगस्ट 2026 मध्ये सोन्याच्या भावातील उसळीने सर्वसामान्यांची चिंता मात्र वाढविली होती. ऑगस्टच्या पहिल्या 3 आठवड्यांतच सोनं तब्बल 20 हजारांनी महागलं होतं. पण काल थोडी घसरण झाल्याने पुढच्या काळात सोनं स्वस्त होईल अशी अपेक्षा ग्राहकांना लागून आहे. यातच आजच्या नव्या भावानुसार सोनं किती रुपयांना मिळतंय पाहा.