Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Gold-Silver Price Today: जगभरातील घडामोडींमुळे मे महिन्यात देशांतर्गत सराफा आणि कमोडिटी बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार बघायला मिळत आहे.
Gold Rate Today: Big Change in Gold Prices! Check Latest Rate for 10 Grams

Gold Rate Today: Big Change in Gold Prices! Check Latest Rate for 10 Grams

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम सोनं-चांदीच्या दारणावर दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सराफा बाजारात सोन्याचे भाव अचानक वाढले मात्र त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण दिसून आली. पण आता सलग तिसऱ्या दिवशी भाववाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com