Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

Silver Price Today: देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी मागणी असल्याने सोन्याचे भाव कायम बदलताना दिसत आहे. काल एकाच दिवसात सोनं तब्बल 2800 रुपयांनी स्वस्त झालं त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता.
Gold Rate Today

Gold Rate Today: Massive Price Swing in Just 2 Days! Check Latest Gold Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: भारतात सध्या लग्नसराई आणि गुंतवणूक अशा दोन्ही स्थरावरील मागणीमुळे सोन्याची क्रेझ वाढत आहे. यातच अक्षय तृतीया सणानंतर सोन्याचे भाव आठवडाभर घसरले. त्यात काल एकाच दिवसात सोनं तब्बल 2800 रुपयांनी स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा सोन्यात किंचित भाव वाढ झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांतच सराफा बाजारात मोठी उलथापालट दिसून आली. त्यामुळे खरेदीआधी जाणून घेऊयात काय आहेत सध्याचे सोनं-चांदीचे ताजे भाव...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com