Gold Rate Today: एकाच दिवसात सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल; पाहा आजचे ताजे दर

Gold and Silver Price Today: जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशांतर्गत कमोडिटी आणि सराफा बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत.
Gold Rate Today

Gold-Silver Prices See Big Twist! Check Today’s Latest Rates Before Buying

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारातील संकेत, महागाई वाढण्याचे भीती आणि US फेड रिजर्व व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे कमोडिटी सोनं बाजारात प्रॉफिट-बुकिंग झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. मात्र देशातील सराफा बाजारात मात्र चित्र वेगळं आहे. मागील सलग तीन दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला असून अचानक मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारातील या वाढीमुळे आता सर्वसामान्य ग्राहकांची चिंता पुन्हा वाढली आहे. चला पाहुयात सराफा बाजार आणि कमोडिटी बाजारातील ताजे भाव काय आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com