Gold Rate Today : सोनं-चांदीची चमक कायम! खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचा भाव

Silver Price Today: आज MCX बाजारात सोन्याचा भाव १ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति १० ग्रॅम १.५७ लाखांवर व्यवहार करत आहे. तर चांदीने आज तब्बल ६ टक्क्यांची झेप घेतली असून आजचा भाव प्रति किलो ३.५ लाखांवर गेला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Prices Stay Strong—Check Today’s Gold & Silver Rates Before Buying

esakal

Updated on

Maharashtra Gold Rate : जागतिक स्थरावर भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याची मागणी वाढल्यामुळे मंगळवारीही सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली, तर चांदीनेही आपली चकाकी कायम ठेवली आहे. भारतीय बाजारात मात्र आज सोनं-चांदीचे भाव कालच्या मोठ्या वाढीननंतर सकाळी जैसे थे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com