

Gold Rate Today
Sakal
Gold Silver Price Today : शुक्रवारी झालेल्या रेपो दरातील कंपातीनंतर सोन्याचे भाव वाढले होते. मात्र सध्याच्या अमेरिकन फेडच्या व्याजदरावर लक्ष्य असल्याने सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹10 तर 22 कॅरेटचा भाव ₹10 ने कमी झाला