

Crude Oil Turns Costlier, Gold Prices See a Big Change; Check Today’s Rate in Your City
esakal
Check 24K, 22K & 18K Gold Rates: भारतात सोन्याची मागणी ही गुंतवणूक आणि दागिने अशा दोन्ही स्वरूपात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सोन्याच्या दरातील चढ-उतार ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरतात. यातच गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे गेले 2 दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती . मात्र आज कच्चे तेल महागल्यानंतर सोन्याच्या दरात देखील मोठा बदल झाला असून सोनं महागलं आहे. आजच्या वाढीनंतर तुमच्या शरतील सोनं-चांदीचा ताजा भाव काय आहे जाणून घ्या..