

Gold Rate Today: Gold Prices Fall Again After Dhanteras; Check 24K, 22K Gold and Silver Rates in Maharashtra
eSakal
धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवाशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला महाग झालेलं सोनं पुन्हा स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारापासून कमोडिटी बाजारापर्यंत सोन्याचे भाव घसरले आहे.
बुलियन मार्केटच्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,860 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,960 रुपये झाला आहे.