Gold Rate Dussehra: दसऱ्याच्या दिवशी सोनं 33 हजारांनी स्वस्त! 75 दिवसांतील सर्वात कमी भाव; आज 10 ग्रॅम कितीला? सर्वात स्वस्त कुठे?

Gold Rate on Dussehra Drop by ₹33,000 from High: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर, 10 ग्रॅमच्या दागिन्यांची किंमत आणि चांदीचा आजचा भाव जाणून घ्या.
Dussehra gold price today

Gold Rate Today Dussehra: Gold Falls by ₹33,000 From Peak; Check 22K, 24K Gold Prices in Maharashtra

eSakal 

Updated on: 

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दसऱ्याच्या दिवशी गोड बातमी आली आहे. आज 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मूहर्तावर Goodreturns च्या अपडेटनुसार दुपारी 2 वाजता सोन्याच्या भवंत मोठी घसरण पाहायला मिळाली. आजचा भाव गेल्या 75 दिवस म्हणजेच तब्बल 2.5 महिन्यांतील सर्वात स्वस्त असून मागच्या 50 दिवसांत सोनं तब्बल 17 हजारांनी स्वस्त झालं आहे. आजच्या घसरणीनंतर तुमच्या गावात किंवा शहरात 1 तोळा सोनं किती रुपयांना मिळतय पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com