

Gold Rate Today: Gold Becomes Cheaper Before Dussehra; Prices Fall for Third Straight Day
eSakal
Check 24K, 22K and 18K Gold Rates: भारतीयांसाठी सोनं म्हणजे फक्त गुंतवणूक नसून परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात सोन्याला मोठी मागणी असते. सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू झाल्याने सोनं अचानक महागलं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Goodreturnsच्या ताज्या दरानुसार, सराफा बाजारात सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे आहे.