Gold Rate Today: दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे भाव कोसळले! 3 दिवसांत ₹32,000 ची घसरण; पाहा तुमच्या शहरातील ताजे दर

Gold Prices Fall for 3rd Straight Day Ahead of Dasara: दसऱ्याच्या आधी सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत आणि दागिने खरेदी करताना किती खर्च येऊ शकतो, जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall for 3rd Straight Day Ahead of Dasara; Check 22K, 24K Rates

esakal

Updated on: 

Check the latest 24K, 22K, 18K gold prices in Maharashtra: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. दसऱ्याला अवघा आठवडा शिल्लक असताना सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं असून, गेल्या तीन दिवसांत 10 ग्रॅममागे 3,200 रुपये, तर 10 तोळ्यांमागे 32,000 रुपयांची घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर किती आहेत? एक तोळ्याचे दागिने खरेदी करण्यासाठी किती खर्च येईल? तसेच, गेल्या काही दिवसांतील सोन्याच्या दरांची आकडेवारी काय सांगते? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com